पि-बाईट सन १९९६ पासून अकोला महाराष्ट्र परिसरामध्ये उच्च दर्जाचे संगणकाचे प्रशिक्षण देणारी संस्था.
Try Try and Try....
सर्व प्रथम आलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम ला स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉब्लेम सोल्व न झाल्यास नव्याने प्रयत्न करावा. तरी सुद्धा जमत नसेल तर नक्की दुसऱ्याची मदत घ्या.
Thursday, 30 April 2015
Tuesday, 14 April 2015
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
निमित्त विनम्र अभिवादन
आज बाबासाहेब आंबेडकर जयंती सोबतच P-BYTE चा वर्धापन दिन सुद्धा आहे
आजच्याच दिवशी १९९६ ला P-BYTE संगणक प्रशिक्षण संस्था कार्यरत झाली होती. त्या नंतर उत्तरोत्तर P-BYTE ची प्रगती हि विद्यार्थ्यांच्या रूपाने पहावयास मिळाली त्या सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांनी P-BYTE ची विश्वासाने प्रशिक्षणाकरिता निवड केली त्यांचे आभार …
ज्या ठिकाणी बसून हजारो विद्यार्थी संगणक प्रशिक्षित झाले ती कार्यशाळा
वाढलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून केलेला विस्तार
सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, स्नेही, मित्र, आप्तेष्ट, ई. चे मनापासून आभार …
Monday, 13 April 2015
P-BYTE ला MS-CIT प्रवेशा करिता विद्यार्थ्यांची प्रथम पसंती
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये जवळ पास सर्व विद्यार्थी MS-CIT ह्या कोर्स करिता प्राधान्य देत असतात. त्या करिता अकोल्यामधील अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्था म्हणून नाव लौकिक असलेली संस्था म्हणून P-BYTE कडे बघण्यात येते. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा MS-CIT प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी P-BYTE या संस्थेची निवड केली असे तिथे होत असलेल्या गर्दी वरून दिसून येते.

आपण सुद्धा संगणकाचे ज्ञान घेऊ इच्छित असाल तर अकोल्यामध्ये सर्वोत्तम पर्याय आहे P-BYTE.
Subscribe to:
Posts (Atom)