पि-बाईट
सन १९९६ पासून अकोला महाराष्ट्र परिसरामध्ये उच्च दर्जाचे संगणकाचे प्रशिक्षण देणारी संस्था.
Try Try and Try....
सर्व प्रथम आलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम ला स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉब्लेम सोल्व न झाल्यास नव्याने प्रयत्न करावा. तरी सुद्धा जमत नसेल तर नक्की दुसऱ्याची मदत घ्या.
Tuesday, 14 April 2015
MS-CIT
ह्या सरकार मान्य कोर्स करिता एप्रिल २०१५च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आपण आपले नाव त्वरित नोंदवावे. त्या करिता आमचा पत्ता -
No comments:
Post a Comment