Introductory session on KLiC Courses
दि. २९ मे ला संध्याकाळी ५ वाजता श्री समीर पांडे सर हे विशेषतः MKCL Pune येथून MKCL च्या करिअर उपयोगी KLiC कोर्सेस ची माहिती देण्याकरिता आले होते त्यांनी पि-बाईट ला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना सोप्याभाषेत मार्गदर्शन केले.