SU4 Installation नंतर येणारे प्रोब्लेम्स आणि त्या वर उपाय…
बऱ्याच केंद्र चालकांना SU4 टाकल्या नंतर काही समस्या आलेल्या आहेत त्या मध्ये मुख्यत्वे ERA व्यवस्थित न चालणे किंवा त्यात लॉगीन न होणे …
त्या वर एक सोपा उपाय आहे -
१ - Task Manager मध्ये जाऊन Process Tab मधील ERA Assistant process ला End करा.
२ - C:\Inetpub\wwwroot\ERA6\ या फोल्डर मधील UpgradeLog_Framework.xml हि फाईल डिलीट करा.
३ - सर्वर वरती इंटरनेट सुरु करा.
४ - स्टार्ट बटन वर क्लिक करा All Program - Startup - ERA Assistant ला सुरु करा.
५ - ५ ते १० मिनिट मध्ये ERA Assistant आपल्याला नवीन अपडेट (SU4) आल्याचे Popup द्वारे सांगेल आणि Install करायचा का असे विचारेल तिथे Yes वर क्लिक करा.
अपडेट इंस्टाल झाला कि तुमच्या ERA च्या लोगिन चा प्रोब्लेम दूर झालेला असेल.
No comments:
Post a Comment