Try Try and Try....

सर्व प्रथम आलेल्या कोणत्याही प्रकारच्या प्रॉब्लेम ला स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉब्लेम सोल्व न झाल्यास नव्याने प्रयत्न करावा. तरी सुद्धा जमत नसेल तर नक्की दुसऱ्याची मदत घ्या.

Friday 29 May 2015

Introductory session on KLiC Courses

दि. २९ मे ला संध्याकाळी ५ वाजता श्री समीर पांडे सर हे विशेषतः MKCL Pune येथून MKCL च्या करिअर उपयोगी KLiC कोर्सेस ची माहिती देण्याकरिता आले होते त्यांनी पि-बाईट ला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना सोप्याभाषेत मार्गदर्शन केले.





Thursday 30 April 2015


महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


Tuesday 14 April 2015

MS-CIT



ह्या सरकार मान्य कोर्स करिता एप्रिल २०१५च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून आपण आपले नाव त्वरित नोंदवावे. त्या करिता आमचा पत्ता -


पि-बाईट
श्री शिवाजी कॉलेज समोर, अकोट रोड, अकोला
फोन ८२७५७२५६०५

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
 निमित्त विनम्र अभिवादन


आज बाबासाहेब आंबेडकर जयंती सोबतच P-BYTE चा वर्धापन दिन सुद्धा आहे 
आजच्याच दिवशी १९९६ ला P-BYTE संगणक प्रशिक्षण संस्था कार्यरत झाली होती. त्या नंतर उत्तरोत्तर P-BYTE ची प्रगती हि विद्यार्थ्यांच्या रूपाने पहावयास मिळाली त्या सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांनी P-BYTE ची  विश्वासाने प्रशिक्षणाकरिता निवड केली त्यांचे आभार …
ज्या ठिकाणी बसून हजारो विद्यार्थी संगणक प्रशिक्षित झाले ती कार्यशाळा
वाढलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून केलेला विस्तार

सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, स्नेही, मित्र, आप्तेष्ट, ई. चे मनापासून आभार … 





Monday 13 April 2015

P-BYTE ला MS-CIT प्रवेशा करिता विद्यार्थ्यांची प्रथम पसंती 

उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये जवळ पास सर्व विद्यार्थी MS-CIT ह्या कोर्स करिता प्राधान्य देत असतात. त्या करिता अकोल्यामधील अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्था म्हणून नाव लौकिक असलेली संस्था म्हणून P-BYTE कडे बघण्यात येते. दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा MS-CIT प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी P-BYTE या संस्थेची निवड केली असे तिथे होत असलेल्या गर्दी वरून दिसून येते.

आपण सुद्धा संगणकाचे ज्ञान घेऊ इच्छित असाल तर अकोल्यामध्ये सर्वोत्तम पर्याय आहे P-BYTE.

Wednesday 30 April 2014

पि - बाईट  तर्फे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!